ರಾಜಶೇಖರ ಜಿ ಭೋಜ ಬೆಳಗಾವಿ.
*आज बेळगाव कन्नड साहित्य भवन येथे डॉ.डी.एस. कर्की यांच्या ११५ व्या जयंती व काव्य पुरस्कार डॉ.शशिकांत पट्टण अध्यक्ष, बसवा अंडरस्टँडिंग अँड रिसर्च सेंटर पुणे यांनी स्विकारला या प्रसंगी कर्नाटक राज्य हट गार समाजाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. वचन पितामह डॉ. फ गु हलकट्टी यांचे दुर्मिळ छायाचित्र स्मृतिचिन्ह म्हणून सादर करण्यात आले.*
राजशेखर जी भोज बेळगाव.
🌺🌸💐🌸🌺

Social Plugin